Advertisement

Bhumi Abhilekh: खुशखबर! नागरिकांसाठी आनंदाची बातमी! Bhumi Abhilekh या नवीन पोर्टलवर कार्य सुरू झाले आहे. या पोर्टलवर नागरिकांना जमिनीसंबंधित सर्व सुविधा मिळणार आहे.

Bhumi Abhilekh

भूमी अभिलेख पोर्टलवर १७ विविध सुविधांचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे शेतकर्यांना शेती संबंधित ७/१२ उतारे, नकाशे, फेरफार काढण्यासाठी कुठलेही जाऊन विचारायचं नाही, मोबाइलवरून काही मिनिटातच डाउनलोड करण्याची शक्य आहे. भूमी अभिलेख पोर्टलवर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ यावर खास विशेषतांचा लाभ मिळणार आहे.

Advertisement
Bhumi Abhilekh
Bhumi Abhilekh
 • ७/१२ उतारा-डिजिटल स्वाक्षरीसहित
 • ८अ-डिजिटल स्वाक्षरीसहित
 • फेरफार प्रत
 • ७/१२ फेरफारासाठी ऑनलाईन अर्ज
 • मालमत्ता पत्रक-Property Card (City Survey Utara)
 • मालमत्ता पत्रक फेरफार (City Survey Ferfar)
 • अधिकार क्षेत्र जाणून घेणे
 • फेरफार स्थिती जाणून घेणे
 • प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
 • ई-अभिलेख
 • ई-नकाशा/भू नकाशा “bhumi abhilekh map”
 • आपली चावडी
 • ई-मोजणी
 • अभिलेख पडताळणी
 • ई-चावडी जमीन महसूल भरणा
 • ई क्युजेकोर्ट
 • ई पिक पाहणी

नागरिकांसाठी भूमीअभिलेख (Bhulekh Maharashtra) हे पोर्टल महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनेक कामे घरबसल्या करता येतील. तसेच, शेतकऱ्यांना ई-हक्क प्रणालीद्वारे (e hakka pranali) वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

भूमी अभिलेख पोर्टलवरून नागरिकांना ७/१२ उतारे पाहण्याची सुविधा आहे, ज्याची ते डिजिटल स्वाक्षरीसहित डाउनलोड करू शकतात. परंतु डिजिटल स्वाक्षरीसाठी ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक (city survey utara), फेरफार, City Survey Office, Deputy SLR Office, आणि Tahasil Office संबंधित इतर कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना काही शुल्क द्यावा लागेल.

Advertisement

जुने ७/१२ उतारे, ८अ, मालमत्ता पत्रक (city survey utara), फेरफार, City Survey Office, Deputy SLR Office, आणि Tahasil Office संबंधित इतर कागदपत्रे नागरिकांना https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/ या साइटवरून काढता येतील.

Advertisement