Advertisement

ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List): ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतांच्या अंतर्गत पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सहित इतर विविध शासकीय सरकारी योजनांचे लाभ मिळविण्यात आलेल्या व्यक्तींची यादी “ग्राम पंचायत लाभार्थी यादी” आपल्या गावातील मोबाईलवरून ऑनलाइन पाहू शकता. [mgnrega works list]

योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

Gram Panchayat Labharthi List
Gram Panchayat Labharthi List

रोजगार हमी योजना यादी 2022Gram Panchayat Labharthi List

  • गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा.किंवा डायरेक्ट लिंक – https://nrega.nic.in/netnrega/indexframe.aspx
  • सर्च केल्यानंतर Grampanchayat Report वरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल.
  • उजव्या बाजूला वरती निळ्या रंगात HOME पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • संपूर्ण राज्याची लिस्ट ओपन होईल त्यामधून आपले राज्य निवडा.
  • Grampanchayat Report Module – Log in page ओपन होईल.
  • प्रथम ज्या वर्षाची लाभार्थी यादी पाहायची आहे, ते वर्ष/Financial Year निवडा.
  • आपला जिल्हा, तालुका, गाव/पंचायत निवडा. आपल्यासमोर R1,R2,R3,R4,R5,R6 इ. पर्याय दिसतील.
  • वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.

तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी/माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल.

Advertisement
Freshopenings.in