Advertisement

Job Card Registration Maharashtra: प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत योजनांचा लाभ मिळायला इच्छित असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड (Job Card) असावा गरजेचे आहे. “महात्मा गांधी नरेगा

जॉब कार्ड काय आहे? (Job Card Registration Maharashtra)

Job Card” याचा वापर म्हणजे ग्राम पंचायत द्वारे प्रदान केलेला दस्तऐवज. हे जॉब कार्ड “महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना” अंतर्गत दिले जाते. जॉब कार्डाचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला घरकुल, गायगोठा शेड, फळबाग लागवड, नवीन विहीर इत्यादी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जॉब कार्डाचा वापर होतो. (ग्राम पंचायताच्या योजनांची यादी पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा)

Advertisement
Job Card Registration Maharashtra
Job Card Registration Maharashtra

जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती

अ.क्र.कागदपत्रे
१)आधार कार्ड छायांकित प्रत
२)बँक पासबुक छायांकित प्रत
३)रेशन कार्ड छायांकित प्रत
४)विहित नमुन्यातील अर्ज (नमुना नं.१)
५)४X६ साईज २ फोटो (एकत्रित)
६)मोबाईल नंबर
७)फॉर्म पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
८)फॉर्म पासवर्ड – [email protected]

जॉब कार्ड {online job card apply} काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • विहित नमुन्यातील अर्ज भरायचा आहे.
  • त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी.
  • कुटुंबातील वय वर्षे १८ पुढील व्यक्तींची नाव नोंदणी करता येईल.
  • कुटुंबातील सदस्य ४X६ साईज ग्रुप फोटो जोडावा.“nrega job card”
  • फॉर्म व्यवस्थित भरून फॉर्म तपासून ग्रामपंचायत कडे जमा करावा.
  • ग्राम पंचायत कडून आपणांस अर्जाची पोहच पावती दिली जाईल.

अर्ज दिल्यानंतर काही दिवसातच अर्जाची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. आणि आपले नाव जॉब कार्ड यादीमध्ये “job card registration” समाविष्ट केले जाईल.

जॉब कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.

Advertisement