Advertisement
शेतकर्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी आनंदाची बातमीसाठी “Kadba Kutti Machine Yojana” करिता ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. हा फॉर्म शेतकरी स्वतः भरू शकतो.
तसेच ऑनलाइन केंद्र किंवा महाई-सेवा केंद्रावरील जाऊन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला “शेतकरी योजना” पोर्टलवर विविध शेतकरी योजनांची माहितीसाठी आणि प्रक्रियेच्या निर्धारणासाठी आमची टीम कडेकडे प्रयत्न करत आहे.
Advertisement
Contents
कडबा कुट्टी मशीन करिता ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? | Kadba Kutti Machine Yojana 2023

- मित्रहो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रथम तुम्हाला MAHA-DBT पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- महा डीबीटी शेतकरी पोर्टल – येथे क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर वैयक्तिक माहिती व रहिवाशी पत्ता/कायम रहिवाशी पत्ता तसेच शेतीच्या क्षेत्राची माहिती इ. माहिती अचूक भरा.
- अर्ज करा वरती क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा बटनवर क्लिक करा.
- मुख्य घटकामध्ये ⇰ कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडा.
- तपशीलमध्ये ⇰ ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे पर्याय निवडा.
- एचपी श्रेणी निवडा मध्ये ⇰ २० पेक्षा बीएचपी पेक्षा कमी
- यंत्र सामग्री अवजारे/उपकरण ⇰ फॉरेज/ग्रास अँड स्ट्राँ/रेसिड्यू मँनेजमेंट/ कटर/श्रेडर).
- मशीनचा प्रकार ⇰ कडबाकुट्टी (मशीन चाफ कटर)
- खाली अटी व शर्ती समोरील चौकोनात क्लिक करा.
- पुन्हा मुख्य पृष्ठावर या आणि पुन्हा अर्ज करा पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज सादर करा ⇰ प्राधान्य क्रम निवडा.
- अर्जाचे पेमेंट करा. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या कृषी खात्याकडे पाठविला जाईल.
- “हे हि वाचा” : नवीन विहिर योजना फॉर्म सुरु
कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान किती असेल?
महा डीबीटी पोर्टल वरील माहितीनुसार :
महा DBT पोर्टल मध्ये शेतकऱ्याला साधारणतः सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०% अनुदान देय राहील.
Advertisement
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५०% अनुदान देय राहील. (अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो)
Advertisement