Advertisement

Ration Card list Maharashtra: आपण याआधी रेशन कार्ड यादी संदर्भात इतर वेबसाईट वरती खूप पोस्ट/लेख वाचले असतील, पण तुम्हाला यादी खरी माहिती मिळाली नसेल परंतु याठिकाणी आम्ही तुम्हाला अचूक/खरी माहिती देणार आहे.

Ration Card list Maharashtra

तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या गावाची रेशन कार्ड लिस्ट पाहू शकता. तुमच्या मोबाईल फोनवरून यादी पाहण्यासाठी पुढील चरण फॉलो करा.

Advertisement
  • मोबाईल मध्ये https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 हि साईट ओपन करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रथम तुम्हाला CAPTCHA टाका आणि Verify बटन वर क्लिक करा. खालील प्रमाणे पेज ओपन होईल.
Ration Card list Maharashtra
  • State/राज्य – Maharashtra.
  • District/जिल्हा – आपला जिल्हा निवडा.
  • DFSO – District Food Supply Office
  • Scheme – Select All पर्याय निवडू शकता.(ग्रामपंचायत योजना यादी पहा)
  • दिनांक/वेळ आणि Report Name स्वयंचलित निवडले जाईल.
  • View Report वरती क्लिक करा.
Ration Card list
Ration Card list
  • COLLECTOR OFFICE (BRANCH SUPPLY) यावर क्लिक करा.
  • खालील प्रमाणे तहसील ऑफिस ची यादी पाहायला मिळेल.
ration card list 2023
ration card list 2023
  • आपल्या तहसील/तालुका वरती क्लिक करा.
  • पुन्हा तुमच्यासमोर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य वाटप दुकानांची यादी पाहायला मिळेल.
  • त्यामध्ये आपले गावाचे नाव/गावातील स्वस्त धान्य दुकानाचे नाव चेक करा. आणि त्यावरती क्लिक करा.
  • आपल्या समोर संपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी ओपन होईल.
ration card list check
ration card list check
  • यादी मोबाईल मध्ये घेण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे Save बटन वर क्लिक करून यादी EXPORT करा.

Advertisement