Advertisement

Talathi Income Certificate: तहसीलदारांच्या कडून उत्पन्न दाखला प्राप्त करण्यासाठी लागणारे नमुना ‘तलाठी उत्पन्न दाखला’ (Talathi Income Certificate) घेण्यासाठी, विनंती अर्ज करण्याची आवश्यकता आहे. या अर्जाच्या साथाने, स्वयंघोषणापत्र आणि उत्पन्न अहवालचा नमुना देऊन तलाठीच्या कडून उत्पन्न दाखला प्राप्त केला जाऊ शकतो.

Talathi Income Certificate pdf

“तलाठी उपन्न दाखला” ही एक शासकीय योजना किंवा शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यात येते, जी इतर ठिकाणी वापरण्यात येते. आपल्याकडे याच्या पीडीएफ फाईलची प्रति असल्यास, आपण ती प्रिंट काढून वापरू शकता. “Talathi Income Certificate” घेण्यासाठी, आपण आधार कार्डच्या झेरॉक्स, राशन कार्डच्या झेरॉक्स, ७/१२ कागदपत्र, व अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्या कागदपत्रांसह तलाठीच्या कडे पाठवावा.

Advertisement
Talathi Income Certificate
Talathi Income Certificate

अर्ज भरून तलाठी यांचेकडे दिल्यानंतर तलाठी तुम्हाला उत्पन्न अहवाल देतील. तो आपण ज्या कामासाठी घेतला आहे. त्याकामासाठी हा उत्पन्न अहवाल देऊ शकता.

तलाठी उत्पन्न दाखला कागदपत्रे

  • परिशिष्ट ब फॉर्म क विनंती अर्ज
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • ७/१२ उतारा झेरॉक्स
  • अर्जदार पासपोर्ट आकाराचा एक फोटो

“Talathi Income Certificate” कसा काढायचा?

तलाठी यांचेकडून घेतलेला उत्पन्न अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, ७/१२ इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळील महा ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण तहसीलदार उत्पन्न दाखल्या करिता अर्ज करू शकता. काही दिवसामध्ये तुम्हाला तहसीलदार उत्पन्न मिळेल.

Advertisement

तलाठी उत्पन्न दाखला अर्ज

आम्ही तलाठी उत्पन्न अर्ज येथे मोफत दिलेला आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यायचे नाही.

तलाठी उत्पन्न दाखलाडाऊनलोड करा
Talathi Income Certificateतलाठी अहवाल फॉर्म
तलाठी उत्पन्न दाखला

Talathi Utpanna Dakhla Pdf

उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा, उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन, Talathi utpanna dakhla format, talathi ahwal form pdf, utpanna dakhla form, talathi utpanna dakhla form pdf marathi, income certificate documents in marathi, income certificate documents, income certificate maharashtra

Advertisement