Makar Sankranti 2024: जांभळ्या पैठणी नऊवारी साडीत सोनाली कुलकर्णी

News

By Fresh Openings

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

संक्रांती २०२४ निमित्त केलेला मराठमोळा लूक

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

जांभळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी परिधान

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

साडीवर आरी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

'आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला.

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

'आपणांस व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..!' असे कॅप्शन दिले

(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)

तुम्हाला आमच्या वेब स्टोरी आवडतात का?

कृपया या बटणावर क्लिक करून शेअर करा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा