RCB फाफची धमाकेदार कामगिरी, पाहा त्याचे जबरदस्त खेळ!

sports

By Fresh Openings

काही दिवसांत भारतात आयपीएलचा महामुकाबला सुरू होईल.

त्याआधीच आरसीबीसाठी आनंददायक बातमी आलेला आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे.

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत फाफ डु प्लेसेस याने गोलंदाजांची धुलाई केली.

चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

अवघ्या 5.4 षटकात टार्गेट पूर्ण करत आयपीएलचा ट्रेलर दाखवला.

हा सामना पावसामुळे प्रभावित झाला होता.

पण फाफ याने केलेल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली.

आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत पावसाने सामना प्रभावित झाला होता.

डीएलएसच्या नियमांनुसार, हा सामना फक्त 8 -8 षठकात खेळवण्यात आला.

मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 80 धावा केल्या.

फाफ डु प्लेलिसच्या जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाला 8 षटकात 81 धावांचे आव्हान मिळाले होते.

फाफच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 5.4 षटकात हे आव्हान सहज पार करण्यात आले.

तुम्हाला आमच्या वेब स्टोरी आवडतात का?

कृपया या बटणावर क्लिक करून शेअर करा.

UP NEXT: आयुष्मान भारत योजना 2023 (PM Ayushman Bharat Yojana): ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि फायदे